चामोर्शी शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष; विविध वार्डांत गणरायाची स्थापना; ‘गणेश दर्शन’साठी भक्तांची गर्दी
चामोर्शी शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष; विविध वार्डांत गणरायाची स्थापना; ‘गणेश दर्शन’साठी भक्तांची गर्दी
चामोर्शी गणेशोत्सव वृत्तलेख नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी शहरातील विविध वार्डांमध्ये गणेश मंडळांकडून श्री गणेशमूर्तींची भक्तिमय वातावरणात उत्साहात स्थापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती...