बल्लारशाह मे बढ रहे अपराध , पुलिस पुलिस अधिकारी ध्यान दे

बल्लारपूर (चंद्रपुर) महाराष्ट्र बल्लारपुर पुलीस कर रही राजकीय पक्ष के लोगो को सहयोग गुडांगर्दी करने वालो को बल्लारपुर थाना इंचार्ज कर रहे सहयोग, पुलीस कर्मचारियों को रात्री हंडी जंक्शन फैमिली ढाबे पर भेज दे रहे पहेरा पिछले कई महीनों से बल्लारपुर थाने अंतर्गत, लावारी (नई दहेली) के परिसर में पिछले १५ वर्ष से विक्रांत झाबंरे […]

Continue Reading

प्रेम प्रकरण मान्य नसल्याने; सखां बाप व मोठा भाऊच निघाले वैरी.! लहाण्याची केली गळा आवळून हत्या

अकोला : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.येथे एका तरुणाचा बापाने आणि मोठ्या भावाने गळा आवळून खुन अन् पिंजर पोलीस ठाणे गाठून मुलाला कोणीतरी मारल्याचे सांगितले मात्र तपासा दरम्यान प्रकरण उघडकीस आले. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या  तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून […]

Continue Reading

मकरसंक्रांतीचे वाण देऊन शेतात गेली अन वाघाच्या तावडीत सापडली, जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी

– संजय तिपाले गडचिरोली – मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद होत चालले असून १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे. रमाबाई शंकर मुंजनकर (५५, रा. कोळसापूर) असे मयत महिलेचे […]

Continue Reading
mahila atyachar

वर्षभरात नागपूर शहरात महिला अत्याचारात लाक्षणिक वाढ

नागपूर: राज्याच्या दुसऱ्या राजधानीत महिलांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्याचे दिसून येत आहे, कारण 2023 मध्ये गेल्या दशकात सर्वाधिक बलात्काराच्या घटना या शहरात घडल्या आहेत. तब्बल 252 (23 डिसेंबरपर्यंत) महिला या अत्याचाराला  बळी पडल्याचे दिसून येत आहे, लॉकडाऊननंतर शहरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 2020 मध्ये, अशा 172 घटनांची नोंद झाली, 2021 मध्ये 234 पर्यंत वाढली आणि […]

Continue Reading

राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी करीता शिन्दे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या मॉडेलची निवड

राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी करीता शिन्दे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या मॉडेलची निवड कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अतंर्गत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शन शासकीय औद्यागीक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे २० डिसेंबरला पार पडली. यात 78 प्रतिकृती (मॉडेल) सहभागी  […]

Continue Reading

आरक्षणानेच नव्हे, तर बुद्ध स्विकारल्यामुळे प्रगती झाली – डॉ.राजरत्न आंबेडकर – धम्म प्रबोधन कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन

श्री. नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली जिल्हा कोरची आंबेडकरी अनुयायांनी जी काही प्रगती या स्वतंत्र देशात केली ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील आरक्षणानेनेच नव्हे, तर 1956 ला स्विकारलेल्या बुद्धाच्या धम्माने झाली. कारण त्यामुळे आमच्या जगण्यात आमुलाग्र बदल झाला. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड फेलोशिप आँफ […]

Continue Reading

अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना

गडचिराेली : तालुक्यातील पाेर्ला-वडधा मार्गावर पाेर्लापासून दीड किमी अंतरावर जंगलात एका अनाेळखी युवतीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. प्रियकराने गळा दाबून तसेच डाेक्यावर वार करून हत्या केली असल्याचा अंदाज आहे. सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी.   पाेर्ला येथे राेजगार हमी याेजनेचे काम सुरू आहे. कामावर जाणाऱ्या मजुरांना युवतीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आला. याबाबतची […]

Continue Reading

शासकिय आश्रम शाड़ेतिल 106विद्यार्थाना विशभाधा धानोरा तालुक्यातिल घटना

गड़ाचिरोली ,,      तालूक्यातिल शाडे गावातिल श्यासकिय आश्रम शादेतिल 106 विद्यार्थाना 20 डीसेम्बर दुपरच्या जेवनातुन विषभादा झाली त्यामुडे एकच गदबड़ उडाला असुन 77 जनावर ग्रामिन रुगनालयात उपचार सुरु असुन 29 विद्यार्थाना जिल्हा रुगनालयात्त हलविले आहे  एकाच वेडी एवद्या मोठ्या सँख्येनी विध्यार्थी दाखल झाल्याने खाटा अपुर्या पडल्या यंत्रेनेचेहि तारमबड उडाली .   तालूका मुखालयापासुन 4 […]

Continue Reading

शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार

सावरगाव : – तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एका शाळेत शिक्षकी व्यवसाय करणारे नागभीड येथील रविन्द्र पांडुरंग नन्नावरे Ravindra Pandurang Nannaware वय ५६ वर्षे यां नराधम शिक्षकाने काल दुपारच्या ४वाजता खेळण्यासाठी सुट्टी दरम्यान अल्पवयीन १०वर्ष मुलीससबोत छेडछाड करणाऱ्या शिक्षकांवर पालकांच्या तक्रारीवरून तळोधी बा.पोलीस येथे अपराध क्र.३००/२०२३ कलम ३५४ अ भांदवी […]

Continue Reading

डॉक्टरांच्या हलगर्जीने बाळंतणीचा मृत्यू -कुटूंबियांचा आरोप

आदिवासी महिला  कविता नीलेश कोडापे यांच्या मृत्यूसाठी रुग्णालयातील डॉक्टरांना जबाबदार धरून गडचिरोलीच्या मार्कंडेय रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी एकता युवा समिती या आदिवासी तरुणांच्या संघटनेने केली आहे. आज दुपारी येथील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,  प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे 6 डिसेंबर रोजी डॉ. प्रशांत चलाख आणि डॉ. वैशाली […]

Continue Reading