प्रतिनिधी चामोर्शी,दि.८ जूलै:गडचिरोली जिल्ह्यातील तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेवर शासनाने करोडो रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक पंपगृह, यंत्रसामग्री व इमारती उभारल्या आहेत. मात्र, इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी...
ब्रेकिंग न्यूज
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.९ जूलै: अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सत्याग्रह आंदोलनाचे...
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार चामोर्शी, दि.८ जूलै : चामोर्शीत संताजीनगर येथे जंगलातून गावात शिरलेल्या जंगली डुकराने दोन नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मुखरीबाई...
“एअरपोर्ट नको, आधी बसेस द्या!” – गडचिरोलीतील एसटी सेवेबाबत महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सरकारवर निशाणा
“एअरपोर्ट नको, आधी बसेस द्या!” – गडचिरोलीतील एसटी सेवेबाबत महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सरकारवर निशाणा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.७ जूलै:गडचिरोली जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची दयनीय अवस्था पाहता मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली...
गडचिरोली, दि. ७ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील सर्व प्रकारच्या...
रस्ते, आरोग्य, पर्यटन व औद्योगिक विकासासह जिंजर हॉटेल उद्घाटनाबाबत निवेदन; विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली,दि. ६ जुलै : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला अधिक...
गडचिरोली/चामोर्शी, दि. ६ जुलै : व्हॉईस ऑफ मीडिया, तालुका चामोर्शी संघटनेची आढावा बैठक तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला....
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.६ जूलै: गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय नागपूरऐवजी गडचिरोली येथेच स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव...
नितेश गट्टीवार गडचिरोली चामोर्शी,दि.६ जूलै:महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका चामोर्शी कार्यकारिणीची सभा रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, चामोर्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात...
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार चामोर्शी,दि.६ जूलै:रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नवेगाव रै ग्रामपंचायत अंतर्गत सुभाषनगर वार्ड क्र. ३ मधील नागरिकांनी प्रशासनाचा अभिनय निषेध केला. अनेक दिवसांपासून...
