राज्यघटनेचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

प.पु. विश्वरत्न बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण निमित्य विनम्र अभिवादन अभिवादक ओमप्रकाश साखरे सर चामोर्शी 

Continue Reading

डॉ.बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन

प.पु. विश्वरत्न बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण निमित्य विनम्र अभिवादन अभिवादक पद्माकर भाऊ नारनवरे

Continue Reading

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रक जप्त, तळोधी बा.पोलीसांची कारवाई

सावरगाव : – गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी केली जात आहे.रेतीची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर चे रस्ता मार्ग चुकीमुळे मेंडकी मार्ग तळोधी या मार्गावर रात्री च्या दरम्यान अवैध रेती वाहतूक ट्रक द्वारे सुरू होती.तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रभाकर मंगाम, पोलिस शिपाई राहुल चिमुरकर, पोलिस […]

Continue Reading

घाटेअळी व अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालेल्या धान उत्पादकांना सरसकट नुकसान भरपाई द्या. निवेदनाद्वारे गीता बोरकर यांची मागणी.

नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या धानपिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट असुन हाती आलेले धानपिक आधी घाटेअळी च्या आक्रमणाने मातीमोल होत असतांनाच . अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून धान मातीमोल केले आहे . शेतकऱ्यांनी धानपिकाकरीता बँक,आदिवासी सेवासोसायटी तर खाजगी सावकार कडून कर्ज काडून पिकाची लागवड केली.यावर्षीच्या खरीप […]

Continue Reading
facebook-fake-account-of-chandrapur-Sp

चक्क पोलिस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट

देशात सर्वत्र सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ओटीपी द्वारे नागरिकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेणे, महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करणे, फेसबुक खाते हॅक करून संबंधितांच्या नावाने पैशांची मागणी करणे यासह आधुनिक काळात आभासी विद्वत्तेच्या आधारे (Artificial Intelligence) थेट एखाद्या व्यक्तीच्या आवाजात फोन करून पैशांची मागणी करणे अथवा एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील […]

Continue Reading

मुख्य कार्यकर्ताओं की खोज-खाज की जा रही है और उन पर दमन किया जा रहा है 

गडचिरोली- 250 दिनों से सुरजागड़, गडचिरौली के 70+ आदिवासी गाँवों ने 6 प्रस्तावित लोहे की खदानों के खिलाफ आंदोलन जारी रखा हैं! यह खदान जिंदल स्टील, लॉयड्स और अन्य कंपनियों के हैं। आज सुबह-सुबह, कई थानों की पुलिस बल तोडगट्टा पहुंची (मुख्य आंदोलन स्थल) और सभी मुख्य कार्यकर्ताओं को, जैसे प्रदीप खेड़े और मंगेश नरोटी, […]

Continue Reading

महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरमोरीत भजन .

  👉 योग्य निर्णय घेण्यात शासन अपयशी. आरमोरी /चक्रधर मेश्राम दि. ,13/11/2023:-. राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे. यासह अनेक मागण्या घेऊन संपुर्ण महाराष्ट्रात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सतराव्या दिवसापर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाला जाग आली नाही. महाराष्ट्रात हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचारी मागील दिड दशकांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम […]

Continue Reading

प्रियाताई झांबरे यांच्या प्रयत्नाला यश*जिवती प्रभारी तहसीलदार चिडे यांची विभागीय चौकशी

*प्रियाताई झांबरे यांच्या प्रयत्नाला यश *जिवती प्रभारी तहसीलदार चिडे यांची शासनाकडे केली तक्रार, राजुरा तहसीलदार आणी नायब तहसीलदार यांना विभागीय चौकशीचे दिले आदेश* सन 2022 मधील तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा तहसिलदार जिवती प्रविण चिडे यांनी शासनाकडुन आलेल्या अमृत महोत्सीव निधीची अफरातफर केल्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई झांबरे यांनी त्यांची तक्रार शासनाकडे केलेली होती. सदर तक्रारीचे अनुंषगाने […]

Continue Reading