Gadchiroli नितेश गट्टीवार, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर August 11, 2026 चामोर्शी तालुक्यातील,शेतकरी नागरिकांच्या मागणी नंतर. आमदार डॉ .मिलिंद नरोटे, यांच्या निर्देशानुसार,कन्नमवार जलाशयाचे पाणी,धान रोवणी करिता, जलपूजन करून, सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार डॉ.मिलिंद नरोटे गडचिरोली...Read More