Samikshatai Kalaskar

जनतेचे घेतले आशीर्वाद, विकासात्मक कामे करण्याची दिली हमी.
मुल : काँग्रेस च्या समिक्षाताई कडस्कर samikshatai kalaskar यांनी प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे . प्रभाग क्रमांक ७ मधील वार्डांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे व विकासात्मक कार्य करण्याची हमी त्यांनी नागरिकांना दिली .
त्यांचे सोबत दिवसेंदिवस महिला पदाधिकारी व कार्यकत्यांची गर्दी वाढत आहे. मृदू स्वभाव व सर्वांशी जुळवून घेणे हि कडस्कर दाम्पत्या ची ओळख आहे, त्याचा नक्कीच फायदा होनार अशी चर्चा प्रभागात ऐकायला मिळत आहे.
सौ समीक्षाताई व त्यांचे यजमान जगदीश कळसकर हे शहरातील अनेक सामाजिक संघटनेशी जुळून असून , समाजकार्यात हिरहिरीने भाग घेत असतात, त्यांचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रभाव विरोधकांना विचार करावयास भाग पाळत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.


