हेडरी येथील लॉयड्स रुग्णालयात सर्पदंश झालेल्या गंभीर महिलेचे प्राण वाचविण्यात यश Gadchiroli हेडरी येथील लॉयड्स रुग्णालयात सर्पदंश झालेल्या गंभीर महिलेचे प्राण वाचविण्यात यश अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली October 18, 2026 शेतात काम करताना सर्पदंश; परिजनांच्या सतर्कतेमुळे ३० ते ४५ मिनिटांत रुग्णालयात दाखल, १२ दिवसांच्या उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल (LKAMH) येथील...Read More