रेगडीगुटा व कोइंदुळमध्ये महिला विश्रांती व आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी Gadchiroli रेगडीगुटा व कोइंदुळमध्ये महिला विश्रांती व आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली October 23, 2026 महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानासाठी निधी मंजूर करा; गावकरी महिलांची भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे मागणी एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत चोखेवाडा अंतर्गत येणाऱ्या रेगडीगुटा व कोइंदुळ या आदिवासी गावांमध्ये महिलांच्या...Read More