Municipal Katol

काटोल प्रतिनिधी
होऊ घातलेल्या नगर परिषद काटोल निवडनुकी मध्ये मा. आमदार चरणसिंग ठाकूर यांचे निकट वर्तिय माजी नगराध्यक्ष, तथा धनगर समाजाचे नेते तानाजी थोटे नाराज असल्याची चर्चा सध्या काटोल शहरात चर्चिल्या जात आहे . भाजप पक्षश्रेष्ठींनी धनगर समजाला पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्या मुळे धनगर समाज व धनगर नेते नाराज असल्याची चर्चेला सुरवात झाली आहे यामुळे नगर परिषद निवडनुकीमध्ये फार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी चर्चा सर्वत्र आहे

