सुरेश दुर्गे, अहेरी
आलापल्ली सिरोंचा रोड चे काम मंद गतीने सुरु असून गुड्डीगूडम जवड पूर्णतः गिट्टी चे खच व धुडीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावरून रोज ए जा करणाऱ्या टू विल्हार धारकांना अडचण निर्माण होत असून त्वरित या रोड ची दुरुस्ती करावी अशी मागणी जनता करीत आहे आलापल्ली वरून सिरोंचा मार्गाणे जात असता राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली व सामाजिक कार्यकर्ता महेश अलोणे. सुरेश दुर्गे. अलोणे यावेळी उपस्थित होते. या मार्गाने ये जा करणाऱ्यानची प्रतिक्रिया जाणून घेतले असता अनेकांनी प्रतिक्रिया दिली व प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन यावर उपाय योजना करावे अशी मागणीही जनतेद्वारे करण्यात आली. news jagar