एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यांत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान; उर्वरित तालुक्यांत दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. २२ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर...
राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे जनतेला संबोधन; आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर मांडली भूमिका अमोल मारकवार|तालुका प्रतिनिधी अहेरी:– अहेरी इस्टेटच्या सुमारे २५० वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणारा प्रसिद्ध दसरा...
अरुण बारसागडे, उपसंपादक, न्युज जागर सावरगाव : तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोविंदपुर उपक्षेत्रातील गिरगाव बीटातील, कन्हाडगाव– गिरगाव नाल्याच्या लगत असलेल्या शुल्का अमरसिंग निकुरे, गट नंबर 338, गिरगाव यांच्या शेतीमध्ये...
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. २१ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आज २१...
पहिल्या टप्प्यात दहा गावांमध्ये जनसंवाद; दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांत मोहिमेचा विस्तार गडचिरोली, दि. २१ ऑक्टोबर २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील माडिया, गोंडी आणि इतर आदिवासी भाषा बोलणाऱ्या मुलांना...
भामरागड : भांडवलदारांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या व्यवस्थेत दुर्गम भागातील आदिवासी जनतेला आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. भामरागड तालुक्यातील आरेवाडा ते कृष्णार या अंदाजे ४ किलोमीटर रस्त्याची...
हजारोंच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव; तुलाविधी, अन्नदान, फळवाटप अन् दुहेरी कव्वालीने सोहळा रंगला अमोल मारकवार|तालुका प्रतिनिधी अहेरी : माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा...
गट्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रमांची दखल; Dettol Banega Swasth India तर्फे गौरव गट्टा (एटापल्ली) : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम, अतिसंवेदनशील...
