ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळणे गरजेचे; क्रीडा स्पर्धांमधून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात –माजी आ. डॉ. देवराव होळी नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली (वैरागड) : वैरागड येथे...
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली चामोर्शी : जैरामपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक व विकासकामांच्या हिशोबाची माहिती मागण्यात आली आहे. यासंदर्भात...
भोगनबोडी हेट्टीत अतिक्रमणाला अभय? ग्रामस्थांचा संतप्त सवाल; तातडीने कारवाईची मागणी चामोर्शी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत येणाऱ्या भोगनबोडी हेट्टी गावातील शासकीय सभागृहाच्या प्रवेशमार्गासमोर काही नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात...
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली (चामोर्शी):चवडेश्वरी गणेश मंडळातर्फे चामोर्शी येथे नुकतेच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील सर्व घटकांना...
शेतकऱ्यांना रांगेत प्रतीक्षा करण्याची गरज नाही न्युज जागर |विशेष प्रतिनिधी : योगेश रामटेके शेतीसाठी आवश्यक असलेल्या अनुदानित खतांच्या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याबरोबरच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी २५ सप्टेंबर २०२६...
“शांतता-सुव्यवस्था राखा, ध्वनिप्रदूषण टाळा; नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई” -तहसीलदार प्रशांत घोरूडे नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली (चामोर्शी), दि. २१ सप्टेंबर : आगामी गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली सल्हे जि.प. प्राथमिक शाळेतील प्रकार; शिक्षक वेळेपूर्वीच निघून गेल्याचा आरोप शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; हजेरी व शाळा बंद करण्याच्या वेळेची चौकशी...
चेतन कामडे, विशेष प्रतिनिधी ✍️ सावली तालुक्यात वाघाचा हल्ला; म्हशी चारायला गेलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, सामदा (बुज) गावात शोककळा… सामदा (बुज) / सावली : सावली तालुक्यातील सामदा बुज...
