प्रतिनिधी/रुपेश सलामे गडचिरोली : दिनांक 1 सप्टेंबर 2026 आलापल्ली वनपरिक्षेत्रात जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा आदिवासी उपयोजना अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांबाबत झालेल्या चौकशीत एकूण 48 कामांमध्ये...
एटापल्ली : जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित...
‘प्रोजेक्ट संजीवनी’तून पुनर्वसनाला गती; रोजगार, कौशल्य विकासासह विविध सुविधांचे पाठबळ जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला गडचिरोली पोलीस दलाने...
मुख्य रस्ता, पाणीटंचाई, खराब रस्ते, खनिकर्म निधी आणि रेतीघाटाच्या प्रश्नांवर प्रशासनाला १ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याची मागणी एटापल्ली : तालुक्यातील विविध प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एटापल्ली...
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील मच्छली (चेक चापलवाडा) येथे राष्ट्रसंत प.पू. शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त...
जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा; जादा दराने विक्री व अनधिकृत ‘लिंकिंग’विरोधात कृषी विभागाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. ३१ : शेतकऱ्यांना खत खरेदी करताना इतर निविष्ठांची सक्ती केली जात...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली २७ ऑगस्ट पासून संपूर्ण व्यवहारांवर सहा महिने बंदमुळे ग्राहकांमध्ये खळबळ: व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी अनिवार्य कोरची दि.३० भारतीय रिझर्व्ह...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली न रस्ता, न पूल, न पिण्याच्या पाण्याची सुविधा; ४० कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट — विद्यार्थ्यांना शाळेसाठी ७ किमी पायपीट कोरची : राज्याच्या...
सुरजागड परिसरातील अवैध खनिज वाहतुकीवर तात्काळ बंदी घाला;विदर्भ राज्य आंदोलन समितीचा प्रशासनाला इशारा
सुरजागड परिसरातील अवैध खनिज वाहतुकीवर तात्काळ बंदी घाला;विदर्भ राज्य आंदोलन समितीचा प्रशासनाला इशारा
२०२ वाहनांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करा; विदर्भ राज्य आंदोलन समितीचा प्रशासनाला इशारा जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. ३१ ऑगस्ट : सुरजागड परिसरातून खनिज पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ‘त्रिवेणी...
वाढीव वीजबिल, मीटर रीडिंगचा घोळ आणि आलापल्ली–सिरोंचा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर पदाधिकाऱ्यांची चिंता जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली/आलापल्ली : नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट)...
