गडचिरोली/आरमोरी दि.19 एप्रिल: येथील तहसील कार्यालयाच्या मागील वस्तीत राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने आज रविवारी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली...
Gadchiroli
स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधा नाहीत; आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील दुर्गम भागात दौरा
स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधा नाहीत; आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील दुर्गम भागात दौरा
नितेश गट्टीवार गडचिरोली/कोरची दि.१९ एप्रिल : तालुका कोरची अंतर्गत येणाऱ्या प्रतापगड, नाडेकल व बेटकाठी टोला या दुर्गम गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले...
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१९ एप्रिल: चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम जवळील वसंतपूर येथे सार्वजनिक श्री श्री राधाकृष्ण मंदिर वसंतपूर येथे येथील स्थानिक बंगाली समाजाच्या वतीने 33 वा 16 प्रहर अखंड...
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१८ एप्रिल: देसाईगंज येथून गडचिरोलीकडे येत असलेली कार आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ अचानक पेटली. यावेळी कारमधील आई, वडील आणि मुलगा थोडक्यात बचावले. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या...
जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत ‘उष्माघात कक्ष’ सज्ज नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१८ एप्रिल: जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)...
नितेश गट्टीवार गडचिरोली/यवतमाळ दि.१८ एप्रिल : येथे भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...
ग्रामपातळीपासून शहरांपर्यंत जबाबदाऱ्या निश्चित; नागरिकांनी 1098/112 वर तातडीने माहिती द्यावी नितेश गट्टीवार गडचिरोली, दि.१७ एप्रिल : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा प्रशासन व...
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.१७ एप्रिल: सुरजागड येथील लायड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी च्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. आज दिनांक १७ एप्रिल २०२६...
नितेश गट्टीवार गडचिरोली /आरमोरी दि.१७ : गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. बहुप्रतिक्षित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच, काल रेल्वेचे इंजिन आरमोरी शहराच्या हद्दीत दाखल...
प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण नितेश गट्टीवार गडचिरोली, दि.१६ : आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक...
