खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पुढाकाराला यश; गंभीर आजारांवरील उपचारासाठी ५० लाखांहून अधिकांची मदत
खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पुढाकाराला यश; गंभीर आजारांवरील उपचारासाठी ५० लाखांहून अधिकांची मदत
PMNRFच्या माध्यमातून २३ गरजू रुग्णांना आर्थिक आधार; कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांटसह गंभीर आजारांवरील उपचारांना मदत नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी त्रस्त...