
नितेश गट्टीवार गडचिरोली/आरमोरी दि.१४ एप्रिल:
काँग्रेस कमिटी, आरमोरी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून महान विचारवंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

त्या प्रसंगी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार सर,अनिल किरमे, मेघराज बुराडे, भजनराव उसेंडी, चारुदत्त राऊत, सुगत बांबोडे, योगेश चापले, रुपेश जैजारकर, आकाश कांबळे, ज्योती खोब्रागडे, हर्षा देवीकर, जोशना बांबोडे उपस्थित होते

