जपतलाई आश्रमशाळेतील दुर्घटनेनंतर दुःखाचा काळ; कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट Gadchiroli जपतलाई आश्रमशाळेतील दुर्घटनेनंतर दुःखाचा काळ; कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली September 3, 2026 एटापल्ली : जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत दोन निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संकटाच्या काळात...Read More