राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची दमदार कामगिरी Gadchiroli राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची दमदार कामगिरी अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली September 7, 2026 दिया बॅनर्जीला वैयक्तिक सुवर्णपदक; ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड गडचिरोली: नंदुरबार येथे ५ ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या २३ व्या ज्युनिअर तिरंदाजी राज्यस्तरीय स्पर्धेत – २०२६ लॉयड्स...Read More