कॉंग्रेस पक्षाचा वचननामा प्रकाशित मूल : संविधानावर आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची आवश्यकता आहे. धमक्या देवून, मत चोरून आणि पैशाचे पॉकेट वाटुन लोकशाही टिकत नाही. त्यामुळे कॉँग्रेसच्या...
अमरावती – नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल नाट्यमय घडामोडीनंतर अर्ज माघारीवर अखेर पडदा पडला. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेने महायुतीचे विसर्जन करून एकमेकांसमोरच...
वर्धा – एकेकाळी जिल्ह्यात स्वतःचे राजकीय वर्चस्व निर्माण करणारी, स्थानिक नेतृत्वाचा दबदबा असलेली आणि उमेदवारांची रांग असणार्या काँग्रेसला उमेदवार मिळविण्यासाठी जुळवा-जुळव करावी लागते. स्वबळाची ताकदही काँग्रेस नेत्यांमध्ये राहिलेली...
News jagar विशेष – रोखठोक – बिहारात भाजप वगैरेचा विजय होऊनही विजयी जल्लोष दिसला नाही. महाराष्ट्रात भाजप जिंकूनही कुठे आनंदोत्सव दिसला नाही. कारण या निकालांवर कोणाचाच विश्वास नाही....
बुलढाणा – जिल्ह्यातील ११ पालिकांच्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त महायुती मधील भरभक्कम ऐक्याची पोलखोल झाली आहे. युतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट...
चंद्रपूर – महायुती व महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील दहा पैकी आठ नगर पालिका निवडणुकीत तिरंगी व दुरंगी लढत होत आहे. राजुरा व गडचांदुर या दोन पालिकेत भाजपात...
गडचिरोली – कमी बजेट असल्याचे सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. तुम्ही खर्चाची चिंता करू नका. आयोगाला आम्ही काही तो हिशेब देऊ, असे...
मूल : मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत सुरू असलेल्या लाथाडयायांमुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत....
गडचिरोली – आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुट्टी येथे एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाने हल्ला करून दोन वृद्ध महिलांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुक्ताबाई नेवारे (७०) आणि...
काटोल प्रतिनिधी होऊ घातलेल्या नगर परिषद काटोल निवडनुकी मध्ये मा. आमदार चरणसिंग ठाकूर यांचे निकट वर्तिय माजी नगराध्यक्ष, तथा धनगर समाजाचे नेते तानाजी थोटे नाराज असल्याची चर्चा सध्या...
