अनियमित पाणीपुरवठ्याची प्रशासनाकडून दखल; ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून चौकशीचे आदेश नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी : तालुक्यातील आंबोली, वायगाव आणि कन्हाळगाव येथील नागरिकांना गेल्या काही काळापासून नियमित व सुरळीत...
वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन व १०० टक्के वेतन अनुदानाच्या मागण्यांवर होणार चर्चा; जिल्हा सचिव सुनिल गेडाम यांचे आवाहन नितेश गट्टीवार|गडचिरोली (चामोर्शी): ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र...
चुकारे-बोनस वेळेत द्या; धान खरेदी केंद्रे वाढवा, गोदामे व वाहतूक व्यवस्था सक्षम करा मुंबई | जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली: गडचिरोलीसह संपूर्ण नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आरमोरी...
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी | दि. ८ ऑक्टोबर २०२६ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं-पीरिपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधाकर विठ्ठलराव कोहळे...
पेरमिली (कोरेली खुर्द, ता. अहेरी): महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सध्या राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे....
५७२ विद्यार्थ्यांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; जांभूळघाट आश्रमशाळेत महेंद्र ब्राम्हणवाडे यांची पाहणी
५७२ विद्यार्थ्यांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; जांभूळघाट आश्रमशाळेत महेंद्र ब्राम्हणवाडे यांची पाहणी
बेडअभावी विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपण्याची वेळ; रिक्त पदे, स्वच्छता, आरोग्य व कर्मचाऱ्यांच्या व्यसनाचा मुद्दाही ऐरणीवर नितेश गट्टीवार गडचिरोली|चिमूर | :जांभूळघाट येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ५७२ विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा...
कंत्राटदारावर कारवाईची मागणी; काँग्रेस नेते डॉ. अजय कंकडालवार यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली :अहेरी तालुक्यातील आसा, नैनेर, कपेवंचा आणि कवठाराम या अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावांना...
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:भिलाई (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या ‘इंडो-नेपाळ इन्व्हिटेशनल नॅशनल ओपन कराटे स्पर्धेत’ गडचिरोलीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स (SOS) शाळेने सुवर्णयश संपादन केले आहे. शाळेचा ११...
