
*जयंती विशेष*
✍️ *नितेश गट्टीवार गडचिरोली*
*कायदेपंडित, महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!*

*या पवित्र दिनानिमित्त आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या विचारांचा अंगीकार करून समाजात न्याय व समानतेची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प करूया. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या विचारसरणीचा अवलंब करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल.*
*बाबासाहेबांचे विचार हे समाज परिवर्तनाचे बलस्थान असून त्यांच्या मार्गावर चालत आपण एक सशक्त, समतामूलक आणि प्रगत भारत घडवूया.*
*पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
✍️उमेश उईके*
*जिल्हा महासचिव, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नई दिल्ली, गडचिरोली

