
नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. ११ एप्रिल:
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अभिवादन केले.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुष्प अर्पण करून महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन केले.

