
चामोर्शी -13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तिरंगा’ हा केवळ राष्ट्रध्वज नाही, तर आपल्या राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे. त्याचा सन्मान जपणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तेव्हा चला, राष्ट्रभक्ती जपूया हर घर तिरंगा’ अभियानात सामील होत घरोघरी तिरंगा फडकवूया आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करू या. असे आवाहन माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले
यावेळी दिलीप चलाख, काशिनाथ बुरांडे, यश गण्यारपवार, भोजराज भगत, दिपक वासेकर, प्रतीक राठी, सुनील सोरते उपस्थित होते.

