नितेश गट्टीवार गडचिरोली/कुरखेडा दि.१३ मे: कुरखेडा येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रोड व ब्रिज पुलाच्या कामांची आज दुपारी २ वाजता आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी...
सामाजिक
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१३ मे: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर हल्ले करणाऱ्यांची आता खैर नाही. “पत्रकारांचे आम्ही काहीही वाकडे करू शकत नाही” अशा आविर्भावात वावरणाऱ्या समाजकंटकांसाठी ‘महाराष्ट्र...
नितेश गट्टीवार गडचिरोली/धानोरा दि.१२ मे : देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकाचा कालावधी उलटूनही गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जांभळी, दवंडी परिसरातील नागरिक आजही मूलभूत सोयी सुविधा पासून...
*गडचिरोली* (प्रतिनिधी):- एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथील पाच आदिवासी युवकांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमात केवळ एका गाण्यावर नृत्य केले म्हणून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले...
नितेश गट्टीवार गडचिरोली दि . ११ मे : जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण)ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात...
नितेश गट्टीवार गडचिरोली, दि. ११ मे : ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना प्रवास, प्रशासकीय प्रक्रिया व वैद्यकीय तपासणीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा...
अहेरी, सिरोंचा, एटापल्लीसह ७ ठिकाणी अतिरिक्त तहसील कार्यालयांना मंजुरी; १५ ऑगस्टला होणार घोषणा नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१० मे : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालय किंवा...
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१० मे : गुरुवळा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी...
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.९ मे : जिल्ह्यातील मलेरिया प्रतिबंधात्मक मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मलेरिया निदानातील...
नितेश गट्टीवार गडचिरोली : दुर्गम भागातील पशुपालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक सुविधा सुरू केली आहे. आता जनावरे आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज उरलेली...
