Six goats die after wall collapses, farmers suffer huge loss

कोरची प्रतीनिधी श्याम यादव
कोरची तालुक्यातील कोसमी येथे रात्री सुमारे 11वाजता च्या दरम्यान बाबुलाल कूमोटी या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील भिंत पडल्याने 6 शेळीच्या दुदैवी मुत्यु झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन शासनाने आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे. Six goats die after wall collapses, farmers suffer huge loss
हलाखीच्या परिस्थितीत सहा बोकड व शेळ्या मूत्यु झाल्यामुळे आभाळ कोसळल्यागत झाले असल्याचे दिसुन येत आहे, आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करित आहे. News Jagar


