पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या : विजयलक्ष्मी बिदरी Gadchiroli पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या : विजयलक्ष्मी बिदरी नितेश गट्टीवार, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर September 29, 2026 मतदार यादी पुनरीक्षणाचा विभागीय आयुक्तांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा; जिल्ह्यात ७ लाख ३८ हजारांहून अधिक गणना अर्जांचे डिजिटायझेशन जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. २९ सप्टेंबर : “कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित...Read More