गडचिरोली,दि.२९ जुन :- गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निधीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीचा वापर करून प्रशासकीय मान्यतेचे खोटे पत्र तयार केल्याप्रकरणी चामोर्शी...
