अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी : अहेरी तालुक्यातील मौजा येरमनार येथील नाल्यावर मंजूर करण्यात आलेल्या बेली ब्रिजचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी...
‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेसाठी गडचिरोली विधानसभेतून हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना! आमदार मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. प्रणय खुणे यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी जिल्हा...
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल एटापल्ली तालुक्यात नरभक्षक वाघाने पुन्हा एकदा थैमान घातले असून,संपूर्ण तालुक्यात मृत्यूची आणि दहशतीची लाट पसरली आहे.जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र...
चामोर्शीत पाणी व चारा टंचाईचा आढावा; अनधिकृत टिल्लू पंपांवर कारवाईचे आदेश, पाणीगळती २४ तासांत दुरुस्त करण्याचे निर्देश नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली (चामोर्शी )| दि. ४ नोव्हेंबर :आगामी उन्हाळ्यात...
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली चामोर्शी: येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात 13 गावांतील शेतकऱ्यांनी आष्टी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वर सुरू केलेल्या चक्काजाम व ठिय्या आंदोलनाला अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर...
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व सवलती द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे जोरदार मागणी जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि अपेक्षित पाऊस न झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी...
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची भेट; खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी जिल्हा प्रतिनिधी | गडचिरोली,दि.३ नोव्हेंबर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य वेळी खरेदीची व्यवस्था उपलब्ध व्हावी आणि त्यांना...
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’च्या संकल्पनेतून भव्य पदयात्रा व मोर्चाचे आयोजन; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे आवाहन! जिल्हा प्रतिनिधी...
