
गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय, अभ्यासू, कार्यक्षम, जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे, विकासाभिमुख नेतृत्व लाभलेले आदरणीय खासदार
मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला निरोगी, दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि जनसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा मिळो. आपल्या नेतृत्वाखाली गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक:-मा.खासदार डॉ.नामदेवजी किरसान साहेब मित्र परिवार, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते गडचिरोली जिल्हा.

