
जनसेवेचा अखंड ध्यास, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ यामुळे गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. श्री. डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांनी जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभो व आपल्या हातून समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

🎉💐 शतायुषी व्हा… निरोगी राहा… जनसेवेचा प्रवास असाच अविरत सुरू राहो! 💐🎉
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक:-
श्री.निकेशभाऊ गद्देवार परीवार चामोर्शी

