
अँड. अभिजीत वंजारी यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नियोजन

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. अभिजीतदादा वंजारी यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्त गडचिरोली येथील महाराजा लॉनमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे नियोजन, पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविणे आणि काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधून निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अँड. अभिजीतदादा वंजारी, आमदार सुधाकरजी अडबाले, काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, काँग्रेस नेते ॲड. दुष्यंत नामदेव कीरसान, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी इटनकर, ॲड. संजय ठाकरे, शेमदेव चाफले, नाना गण्यारपवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा प्रशांत कोराम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतीश जवाजी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुलचेरा प्रमोद गोटेवार, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, पुष्पलताताई कुमरे, नगरसेविका मेघा वर्गंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, शितल ठवरे, निकिताताई कुमरे, मीनलताई चिमूरकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, रामभाऊ ननावरे, उत्तम ठाकरे, हरबाजी मोरे, मनोज ढोरे जिल्हा अध्यक्ष ओबीसी काँग्रेस कमिटी गडचिरोली, दिवाकर निसार,नदीम नाथानी, देवरू मेश्राम,मुस्ताक हकीम,विनोद लेनगुरे, संजय गावडे, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत,विजय लाड, लालाजी सातपुते,विपुल येलटीवार,गौरव येणप्रेड्डीवार, प्रतीक बारशिंगे,योगेंद्र झंजाळ, भैय्याजी येरमे, डोमाजी धंदरे, पुरुषोत्तम जगनवार, रवी बोदलकर, कुणाल मोहुर्ले, विकास जेंगठे, प्रतीक नैताम, अतुल नेचलवार, निकेश कामिडवार, नामदेव चौधरी, विनोद भांडेकर, परशुराम गेडाम, केशव चव्हाण, यश चव्हाण, संतोष आत्र


