
“लोकसेवा, विकास आणि जनहिताची अखंड वाटचाल करणारे, गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय, अभ्यासू व जनसामान्यांच्या मनातील खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
– शुभेच्छुक –
कु. निल राजेश ठाकूर

सिव्हिल इंजिनिअर, चामोर्शी

