
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली:
गडचिरोली येथे शेतकऱ्यांच्या जमिनी व न्याय्य हक्कांसाठी आयोजित ठिय्या आंदोलनाला आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी व हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष कायम राहील असे मत व्यक्त केले.
यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.


