रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष उपाययोजना; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर

आपत्कालीन परिस्थितीत औषधांची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

औषध निरीक्षक : श्रीमती नालंदा उरकुडे – 9096414104

सहायक आयुक्त (औषधे) : श्री नीरज लोहकरे – 7276544972

तालुकानिहाय संपर्क क्रमांक :
सिरोंचा – 9421729671
भामरागड – 9404438383
एटापल्ली – 9421856516
आलापल्ली – 9421729384
अहेरी – 9767820220
मुलचेरा – 9421854819
आष्टी – 9422151299
चामोर्शी – 9588678242
गडचिरोली – 9421735620 / 9423422130
आरमोरी – 9403820216 / 9420973680
वडसा – 9422150640 / 8999362844
कुरखेडा – 9404831332
कोर्ची – 9422154766 / 7757005944
धानोरा – 7588772743



अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सेवा घ्याव्यात, असे सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली
श्री नीरज लोहकरे यांनी म्हटले आहे.
#newsjagar