भामरागड तालुक्यातील विसामुंडीच्या वीज समस्यांवर CPI ची महावितरण कडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
भामरागड तालुक्यातील विसामुंडीच्या वीज समस्यांवर CPI ची महावितरण कडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली भामरागड : भामरागड तालुक्यातील बोटंनफुंडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विसामुंडी गावातील विविध समस्यांबाबत ग्रामस्थांनी बैठक आयोजित करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) पदाधिकाऱ्यांना...