
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे खाजगी पीए तुषारजी सातपुते यांचे रोड एक्सिडेंट मध्ये दुःखद निधन झाले. सतत हसतमुख स्वभावाचे असलेले तुषारजी 38 वर्षाचे होते. त्यांच्या पश्च्यात आई, बाबा, पत्नी, 2 मुले, भाऊ, बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार होता. तसेच बराच मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या जाण्याने त्याच्या परिवारात व मित्र परिवारामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.

