
गडचिरोली/चामोर्शी दि.०८ मे:
येथील गव्हारपुरा वार्डातील प्रतिष्ठित नागरिक तथा भाजपचे कार्यकर्ते व स्वाभिमानी संघटनेचे सदस्य संतोष लक्ष्मण बुरांडे वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने आज दि . ८ में रोजी सकाळी ६ वाजता राहते घरी निधन झाले .
त्यांच्या पश्चात आई , पत्नी , १मुलगा , भाऊ बराच मोठा आप्त परिवार आहे .आज दुपारी १२.०० वाजता वैनगंगा लोंढोली नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .


