
मा. अतुलभाऊ गण्यारपवार अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस ( शरद पवार गट ) गडचिरोली तथा माझी बांधकाम सभापती जि. प. गडचिरोली, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक यांच्या वाढदिवसा निमित्त जि. प. केंद्र शाळा गणपूर ( रै.) येथे नोटबुक व पेन वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित सुरेशजी परसोडे माजी पंचायत समिती सदस्य चामोर्शी, सुरेश सोनटक्के शाळा व्यवस्थापन समिती सभापती, सुधाकर गद्दे सरपंच, जीवनदास भोयर उपसरपंच, मुक्तेश्वर झाडे पोलीस पाटील, भरती गद्दे ग्रा. प. सदस्य चंदाताई गद्दे ग्रा. प. सदस्य, दीपावली शिंदे ग्रा. प. सदस्य, जनार्दन सातर गिरीधर राऊत नवरत्न गणेश मंडळाचे सर्व सदस्य तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी विध्यार्थिनी गावातील युवक त्याचप्रमाणे प्रतिष्टीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


