
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) जिल्हा गडचिरोली भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच

मा. श्री. रवींद्र पाटील वासेकर यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या दशकपूर्ती निमित्त भव्य सत्कार व सन्मान सोहळा

📍 स्थळ: अभिनव लॉन, मूल रोड, गडचिरोली

📅 दिनांक: सोमवार, १३ जुलै २०२६
🕐 वेळ: दुपारी ठीक १:०० वाजता
आपली उपस्थितीच या कार्यक्रमाचे वैभव वाढवेल.
आयोजक:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), जिल्हा गडचिरोली
तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण.

