
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.२ मार्च:
गांधी वार्ड देसाईगंज येथे आमदार रामदासजी मसराम यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आशीर्वाद घेतले व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, नगरसेविका आशाताई दहिवले, वनिताताई अशोक नाकतोडे, अपर्णाताई राऊत, सागर वाढई, स्वप्निल मिसार, गौरव शिलार उपस्थित होते.

