नगरपरिषद च्या ६७ पैकी ३४ नगराध्यक्ष महिला राखीव, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
News jagar विशेष – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे
राज्यातील ६७ नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले.
एकूण ७४ जागा राखीव आहेत, यामधील सर्वसाधारण महिलांसाठी ३८ जागा अनुसूचित जातीसाठी तर ७ जागा अनुसूचित जमातीसाठी तसेच २० जागा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या नगरपरिषदांसाठी ओबीसीसाठी आरक्षित
तिरोडा, वाशिम, धामणगाव, भोकरदन, भद्रावती, परांडा, भगूर, मालवण, नंदुरबार, खापा, वरोरा, हिंगोली, मोर्शी, शहादा, उमरेड, नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर, कुळगाव, बदलापूर, मंगळूरपीर, कन्हान पिंपरी, पाथर्डी, देगलूर, नेर, नबाबपूर, धाराशिव, इगतपुरी, रामटेक, माजलगाव, नाशिराबाग, पालघर, मूल, वरणगाव, बल्हारपूर, मलकापूर, इस्लामपूर, जुन्नर, कुरडुवाडी, मोहपा, तुमसर, औस, महाड, मुरुड, जंजिरा, अकोट, चोपडा, सटणा,काटोल, गोंदिया सांगोला, दौंड, राहता, श्रीवर्धन, रोहा, ब्रम्हपुरी, देसाईगंज, येवला, कुलगाव, कर्जत, दौंडाईचा वरवडे, कंधार, शिरपूर वरवडे.
३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर
देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ
६७ नगरपरिषदपैकी ३४ ओबीसी महिलासाठी आरक्षित
भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौडं, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड,
अकोट, मोर्शी, नेर- नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवादी, धामणगावरेल्वे, वरोरा
खुला महिला प्रवर्ग नगर परिषदेची सोडत जाहीर
परळी वैजनाथ, मुखेड, आंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर(कोल्हापूर), मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव,बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनुरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगूड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदुररेल्वे, चांदुरबाजार,भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलूस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदिरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगांव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग
३८ महिला खुला
मोहाडी, बार्शीटाकळी, वाशी, महाळुंग श्रीपूर,
नांदगाव खंडेश्वर, गुहाघर, राळेगाव, लाखांदूर, वैराग,
सोयगाव, महादुला, अनगर, कडेगाव, पेठ, पाटण, औढा नागनाथ, लाखनी, रेणापूर, नातेपुते, म्हसळा, सडक अर्जुनी, दिंडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, सिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवनी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताईनगर, बाभुळगाव
