Parmanandji Gedam
सावली येथील आदरणीय मा. परमानंदजी उद्धवराव गेडाम सर Parmanandji Udhhavrao Gedam Sir यांचे आज दिनांक ०१/०९/२०२५ ला वृद्धपकाळाने निधन झाले.
सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक, माजी सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावली, माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ तालुका शाखा सावली, जय भीम वाचनालय सावली च्या जडणघडणीचे व आंबेडकरी चळवळीचे प्रमुख शिलेदार तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. परमानंदजी उद्धवराव गेडाम सर यांचे आज दि. ०१/०९/२०२५ ला सायंकाळी ७:४० वाजता चे दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षाचे होते.
newsjagar
