
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कवाडकर यांच्या मातोश्री सुमित्रा बाई शालिकराम कवाडकर 81 यांच्या वृद्धापकाळाने घाटी येथे 31 जानेवारी ला सकाळी 8.30 दुःखद निधन झाले आहे
त्यांच्या वर घाटी येथील सती नदीच्या पात्रात दुपारी 3 वाजता अंतीम संस्कार करण्यात आले सुमित्रा कवाडकर यांना भाऊराव व मुरलीधर हे दोन मुले व सुना दोन गौरव आणि दोहीत नातवंडे आहेत.


