
स्मृतिदिन
वर्ष उलटले तुमच्या जाण्यानी,
मन भरून येते डोळ्यात पाणी।

तुमच्या आत्म्यास शांती लाभो,
हीच प्रार्थना निसर्ग चरणी।
दिवंगत बा. म. सहारे गुरुजी
यांच्या स्मृतिदिनी
विनम्र अभिवादन
आपल्या प्रेमळ आठवणी सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील.
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो,
हीच मनःपूर्वक प्रार्थना.

