
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली
दिनांक २६/११/२०२५ ला ग्राम कोटगुल येथे प्रथमच, संविधान दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. व या कार्यक्रमाच्या निमित्ताने, शा. आश्रम शाळा,जी. प. प्रा. शाळा, व टिपगड विद्यालय कोटगुल च्या शिक्षक रुंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जनजागरण रॅली काढण्यात आली.त्याच बरोबर संविधान बदल मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. आ.केंद्र कोटगुल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.चोरुटे व प्र. ना. परमेश्वर लोहंबरे. अध्यक्ष म्हणून ग्रा. प. कोटगुल चे सरपंच कु.मंजुषा कुमरे व उप सरपंच अनिल जनबंधू माजी.सरपंच राजेश नैताम. पो. स्टे.कोटगुल चे प्रभारी अधिकारी पी.एस.आय.साळुंखे.व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले, शा.आ. शाळा कोटगुलचे मुख्यध्यापक कुलसंगे सर,कारंगमि सर टिपगड विद्यालय येथील मेश्राम सर, गाड्डेवार सर व कोटगुल क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती नारदजी फुलारे,रामलाल मुलेटी, खुसेन्द्र नरोटे, चिंताराम सोनफुल,विनायक केशव,अमित टेंभुर्णे,हेमंत कुमारे, निरंजन मडावी, व सौ मीराबाई दुधकवर, केवराबाई सोनफुल,संगीता कोरेटी, कार्यक्रमाचे आयोजन सहकार्य प्रस्ताविक मुकेश नरोटे,भूपेंद्र उईके, ग्रामपंचायत कोटगुल चे सचिव घुटके सर, कोटगुल येथील प्र. ना.दिलीप कोवची,यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिवस साजरा करण्यात आला.

