एटापल्ली वनविभागाची रात्रीच्या गस्तीदरम्यान कारवाई; अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला Gadchiroli एटापल्ली वनविभागाची रात्रीच्या गस्तीदरम्यान कारवाई; अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली October 12, 2026 एटापल्ली : वनक्षेत्रातील अवैध हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी एटापल्ली वनविभागाने गस्त आणि तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या...Read More