महिला उद्योजकता, स्थानिक युवकांना रोजगार, जल-जंगल-जमीन संवर्धन आणि पर्यटन विकासावर मांडल्या महत्त्वपूर्ण सूचना, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली,दि.२२ॶॉगस्ट : आकांक्षित जिल्हा ते...
Gadchiroli
उच्च जोखमीची गर्भधारणा; शस्त्रक्रियेनंतर आईसह तिन्ही नवजातांची प्रकृती स्थिर गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील ३२ वर्षीय आदिवासी महिलेची उच्च जोखमीची तिहेरी गर्भधारणा अखेर सुखरूप पार पडली. हेडरी...
शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रेरणादायी उपक्रम जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली देसाईगंज,दि.२२ ॶॉगस्ट : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले नगर परिषद प्राथमिक शाळा, हनुमान...
उभ्या पिकांवर संकट; सगणापुर परिसरातील शेतकऱ्यांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/चामोर्शी ,दि.२२ॶॉगस्ट : सगनापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी...
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली भामरागड : भामरागड तालुका व सीमावर्ती भागातील आदिवासी आणि इतर नागरिकांचे नक्षल हालचालींपासून संरक्षण करण्यासाठी दुर्गम व अतिसंवेदनशील भागात जास्तीत जास्त...
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प; जलसंधारण सप्ताहाचा उत्साहात समारोप जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली दि. २१ ऑगस्ट : जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला नागरिक,...
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे धडाडीचे लोकप्रिय आमदार मा.रामदासजी मसराम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक:-आ.रामदासजी मसराम मित्र परिवार तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते गण
अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना दिलासा; अन्नधान्यासह २०० स्टेशनरी किटचेही वाटप जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. २१ॶॉगस्ट : भामरागड तालुक्यात जुलैअखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत बाधित झालेल्या...
वसतिगृह, आश्रमशाळा व प्रवेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी; अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली गडचिरोली, दि. २१ ऑगस्ट २०२६...
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली नागपूर | दि. २१ ऑगस्ट २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, अडचणी व प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष...
