
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
कोरची मुखालया पासुन 2 कि.मी.अंतरावर कोचिराना ग्रामपंचायत अंतर्गत मोहगांव गावातील प्रतिष्ठीत नागरिक व गावपुजारी,.अचानक हृदयविकार झटक्याने दिनांक 30 /10/2025 रोजी गुरूवारला रात्रो पहाटे निधन झाले श्री.
नरसिंग पटवारी बांगडेहरिया वय (75 ),रा.मोहगांव . तालुका कोरची येथील रहिवासी आहे .

कोरची तालुक्यातील आदिवासी कवर समाजाचे व इतर समाजात चांगली व्यक्ती म्हणून ओळख होती . त्याच्या पश्चात मुलगा 1, मुलगी 2 ,नातवंडं आहेत.अंतीम विधी मोहगांव येथील मशान भुमिवर करण्यात आले.
ते मनमिळावु प्रेमळ स्वभावाचे होते.
त्याच्या निधना बदल हळहळ व्यक्त होत आहे.

