नवरगाव येथिल बौद्ध बांधवानी या पुर्विसुधा ग़ाव सोडण्याचा निर्नय घेतला होता मात्र प्रशासनाने तोडगा काढ़न्याचा आश्वासन दिल्याने गावसोडन्याचा निर्णय रद्द केला ,मात्र गेल्या महिन्याभरापासुन गावात तानतनावाचे वातावरण निर्माण झाले, अप्रतक्ष सुरु झालेला त्रास आनी डॉ बाबासाहेबांचे नामफलक हठविल्याने अखेर कुटूम्बासह गाव सोड़ले.
गड़चिरोली ब्युरो,,, गावाच्या मुख्य चौकात ग्रामपंचायत चा ठराव घेउन लावलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक काढल्याने दुःखावल्या बौद्ध बांधवानी गुरुवार 21डीसेम्बर रोजी कुटून्बासह गाव सोडल्याची धकादायक घटना चामोर्शी तालुक्यातिल नवरगाव तेथे घढली ,या घटनेने संताप व्यक्त होत असुनं दोसिवर कारवाइची मागणी होत आहे ,नवरगाव येथे दिड वर्षापासुन येथे डॉ आंबेडकर यांच्या नावाच्या फलकावरुन वाद सुरु आहे, प्रकरण न्यायप्रविष्ठ असतात 20 डीसेम्बर्ला 200 पोलीसांच्या उपस्तित ग्रा . पंचायतिने नामफ़लक काढले. यावरुन प्रशासनाप्रति नाराजी व्यक्त केली ग्रा. पंचायतिच्या सहमतिने फलक लावले मग ते का काढ़ले असा प्रश्न उपस्थित केला ज्या गावात घटनेच्या शिल्पकाराचे नामफलक लावन्याचा अधिकार नाही त्या गावात रायचे कशाला असे मनत 40 कुटूमंबियातिल 200 लोकानी आपल्या गर्जेच्या वस्तु सोबत घेउन गुरुवारी सकाडी गाव सोड़ले सायकाड़च्या सुमारास सर्वज़न बैल बंडीवरुण गोविन्दपुर नाल्याजवड पोहचले तेथे त्यानी ठीया ठोकला असुण उद्या जिल्हा मुख्यालयाकड निघनार असल्याची माहिती नवरगावाच्या उप सरपंच करिश्मा कनिकर यानी दिली.