चामोर्शी -संताजी स्नेही मंडळाच्या वतीने आज दिनांक २१ डिसेंबर रोजी मुख्य बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या सावतेली समाज चाळ येथे असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला दिप प्रज्वलन माल्यार्पण करून तेली समाज बांधवाच्या वतीने पुण्यतिथी चा कार्यक्रम पार पडला .संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून रुषी वासेकर यांच्या दिनदर्शिकेचे (नविन वर्षाचे कॉलेडर ) प्रकाशन करण्यात आले .
यावेळी उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , नगरसेवक राहुल नैताम , निशांत नैताम , आशिष पिपरे , नगरसेविका काजल नैताम , वैशाली भांडेकर , दिपा नैताम , कविता किरमे , महेंद्र किरमे ,गुरुदेव सातपुते , ऋषी वासेकर ,कालिदास बुरांडे , महेश पिपरे ,सुधीर भांडेकर, विकास दूधबावरे ,मोरेश्वर कोठारे ,नकुल सातपुते ,संतोष भांडेकर ,हेमंत सुरजागडे ,आशिष वासेकर ,पवन सातपुते , स्वप्निल चलाख ,निलेश नैताम ,बंडू नैताम , अरुण गव्हारे , विलास चिचघरे , स्वप्नील धोडरे , नरेश बुरांडे, निखिल धोडरे , सतिश सोमनकर , गोलू बारसागडे , स्वप्नील कोहळ सह मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते .